Saturday, August 25, 2007

एक इवलीशी होड़ी

Trial post : in developement.

एक होती छोटी चिमुकली होडी
एक इवला जहाज
होती इवलीशी - अखेर कागदी
पाण्यावर झुले सहज

बांधाली तिला पाण्याच्या काठी
दोन लाकडी खाम्बा
उन्हा बरोबर हुरूप ही चढी
कधी पळ तर कधी थाम्ब.

अन् एक दिवस होडी पाही स्वप्न
मनात तिच्याही आस - करायची जगाची एक मोठी सहल

निघाली तुर्त नदीतून ती
झाला तिला उन्मेष
बघितल्या शिवाय न परतणार मी
जगाचे सर्व देष.

हे कळताच नदीत तिच्या
झाला मोठा कल्लोळ
चिंतेने सर्व म्हणे तिला
घलातेस कशाला घोळ

1 comment:

Anonymous said...

You must improve your marathi...

Lot of gramatical mistake..

like.. 'gahlates','desh'

you first try on rough shit..check from someone who knows marathi..then post it on the web..

GOT..?